Cifra Club

Navrai Maajhi (feat. Swanand Kirkire, Neelambari Kirkire & Natalie Di Luccio)

Sunidhi Chauhan

We don't have the chords for this song yet.

नवराई माझी लाडाची लाडाची ग
आवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग

नवराई माझी लाडाची लाडाची ग
आवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची गं ह

नवराई चली शर्माती घबराती व
पिया के घर इठलाती बलखाती व
सुरमई नैना चलकाती चलकाती व
पिया के घर भरमाती, सकुचाती व

चुनर में इसकी सितार
सारे चमकीले चमकीले चमकील
कंगन में इसके बहार
आज हरियाले, हरियाले, हरियाल

नवराई माझी लाडाची लाडाची ग
आवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची गं गं गं ग

सुन्योजी इसको रखियो जतन स
हो बड़ी नाजुक हैं नाजुक हैं नाजुक
कली है अनमोल, कली है अनमोल

आओजी आओ ठुमका लगाऊ
ज़रा बेहको जी बेहको जी बेहक
खुशियों के बाजे ढोल
खुशियों के बाजे ढोल

आँखों में इसके इशार
बड़े नखरीले नखरीले नखरील
सपनों के लाखो नजार
सारे रंगीले रंगीले रंगील

नवराई चली शर्मती, घबरती व
पिया के घर इतलाती बलकाती व
सुरमई नैना चलकती चलकती व
पिया के घर भरमती सकुचती व

नवराई माझी लाडाची लाडाची ग
आवड हिला चंद्राची चंद्राची ग
नवराई माझी नवसाची नवसाची ग
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग

Other videos of this song

    Chord tuning

    Online tuner

    OK